Mazi Tuzi Reshimgath | 23rd May Episode Highlights | सिम्मी करणार नेहा-परीची ताटातूट | Zee Marathi

2022-05-24 1

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सिम्मी नेहाने तिच्या बाजूने निर्णय घ्यावा म्हणून परीला नेहापासून दूर करण्याचा निर्णय घेते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पाहूया एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale